Beti Bachao Beti Padhao

महाबँक रॉयल सेविंग्स अकाउंट

अनु क्रमांकमापदंडयोजनेचा तपशील
iकोण खाते उघडू शकतो रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या पात्रता निकष (घरगुती भाग धारक) नुसार "आपल्या ग्राहकांना जाणून घ्या (केवायसी) मार्गदर्शक तत्त्वे" च्या पालनानुसार निवासी व्यक्ती (एकमेव किंवा संयुक्त खाते), हिंदू अविभक्त कुटुंबे, संघटना, ट्रस्ट, क्लब, सोसायटी इत्यादी
iiवयसामान्य एसबी खात्यासाठी धनादेशासहित आवश्यक असल्याप्रमाणे
iiiआरंभिक ठेवीची रक्कमशून्य शिलकीसह खाते उघडले जाऊ शकते
ivकिमान शिल्लककिमान मासिक सरासरी शिल्लक (एमएबी) - रु. १,००,००० / -
vवैयक्तिक सहाय्यरिलेशनशिप मॅनेजरची विशेष मदत
एमएबीची किमान १० लाखांची असल्यास शाखा प्रमुखाद्वारे वैयक्तिक सेवा (शाखा व्यवस्थापक नसल्यास उप शाखा व्यवस्थापकांकडून वैयक्तिक सेवा प्रदान करतील)
viवैयक्तिक हवाई अपघात मृत्यू विमा संरक्षणरु. ५०,००,००० / - नि: शुल्क
viiवैयक्तिक दुर्घटना मृत्यू विमा (पीएआय) संरक्षणरु. १०,००,०००/- नि: शुल्क
viiiधनादेश पुस्तिकासुविधा दरवर्षी १०० मोफत वैयक्तिकृत धनादेश
ixरुपे डेबिट कार्डखाते उघडताना विनाशुल्क एटीएम कार्ड (देखभाल शुल्क नाही)
xडेबिट कार्डावरील उच्च व्यवहार मर्यादा (प्रति दिवस)रू. ०.५० लाख एटीएममध्ये
पॉइंट ऑफ सेल (पीओएस) वर ०.५० लाख रुपय
xiइंटरनेट बँकिंगविनाशुल्क इंटरनेट बँकिंग सुविधा
xiiव्यवहारांची संख्याअमर्यादित मुक्त व्यवहार(खाते देखभाल शुल्क नाही)
xiiiएनईएफटी / आरटीजीएसइंटरनेट बँकिंगद्वारे एनईएफटी / आरटीजीएस त
xivडिमांड ड्राफ्ट इंटरनेट बँकिंगद्वारे दरमहा 3 मोफत डीडी आणि दर महिन्याला 3 विनाशुल्क डिलिव्हर्स
xvसीबीएस व्यवहारआमच्या सर्व सीबीएस शाखांमध्ये एस.टी.टी. विनाशुल्क व्यवहार. अशा व्यवहारांसाठी वेळोवेळी ठरवून दिलेल्या मर्यादा (सध्या रु 50,000)
xviस्थायी सूचना (एसआय)एसआयची विनाशुल्क नोंदणी आणि अंमलबजावणी
xviiबाहेरगावचे धनादेश संकलनबाहेरगावच्या रु. २५,०००/- पर्यंतच्या शुल्काचे तात्काळ क्रेडीट(दरमहा 2 धनादेशापेक्षा अधिक नसावे)
xviiiएटीएम आणि इंटरनेट बँकिंगद्वारे कर भरणाविनाशुल
xixडीमॅट खाते1 वर्षासाठी विनाशुल्क
xxइतर सेवा शुल्ककिरकोळ कर्जाच्या प्रक्रिया शुल्कावर ५०% सूट
xxiकिमान एमएबी रकमेची मर्याद न
पाळल्यास आकारले जाणारे शुल्क
रु. 400 / - प्रत्येक मासिक
xxii१ वर्षाच्या आत खाते बंद केल्यासरु. 1000 / - च्या दंड