भारत पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल) कर्मचाऱ्यांसाठी महाबँक महाबँक वैयक्तिक कर्ज
तपशील | योजनांच्या मार्गदर्शक सूचना |
---|---|
योजनेचे नाव | महाबँक वैयक्तिक कर्ज योजना |
कर्जाचा हेतू | वैयक्तिक गरजांसाठी होणारा खर्च भागविणे. |
पात्रता निकष | बीपीसीएल म्हणजे सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांचे कायम कर्मचारी. |
किमान वार्षिक उत्पन्न | किमान वार्षिक उत्पन्न रु. ३.०० लाख |
कर्जाची कमाल रक्कम | कमाल रु. २०.०० लाख. कर्जाची रक्कम निव्वळ मासिक उत्पन्नाच्या २० पट किंवा कमाल कर्ज रकमेएवढी यापैकी जी कमी असेल ती. |
मार्जीन | नाही. |
परतफेडीचा कालावधी | ८४ महिने |
व्याजाचा दर | आरआरएलआर + १.६५ % |
कपात | नियोजित मासिक हप्ता/आकारले जाणारे व्याज यासह एकूण उत्पन्नाच्या ६०% पेक्षा अधिक असू नये. (सध्या गृहकर्ज असल्यास मासिक हप्त्यासह कर्जदाराच्या एकूण उत्पन्नाच्या ६५% पर्यंत) |
सुरक्षा | नाही (स्पष्ट कर्ज) |
जामीनदार | बँकेस एक जामीनदार चालेल. |
प्रक्रिया शुल्क | नाही. |