Beti Bachao Beti Padhao

महा बँक पर्सनल लोन स्कीम फॉर सॅलरीड कस्टमर्स

विशेष

योजनेची मार्गदर्शक तत्त्वे

1

योजनेचे नाव

महा बँक पर्सनल लोन स्कीम फॉर सॅलरीड कस्टमर्स

2

सुविधेचा प्रकार

मुदत कर्ज

3

कर्जाचा उद्देश

वैयक्तिक खर्चाच्या आवश्यकता पूर्ण करण्यासाठी.

4

पात्रता

रोजगाराच्या प्रकारच्या आधारे तीन श्रेणींमध्ये वर्गीकृत केले आहे .

श्रेणी – A. -

बँक ऑफ महाराष्ट्र किंवा इतर बँकेत सॅलरी खाते असलेले केंद्र सरकार / राज्य सरकार. / सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम / सरकारी शैक्षणिक संस्था यांचे नोकरी मध्ये कायम झालेले कर्मचारी. आमच्या बँकेशी किंवा इतर कोणत्याही बँकेशी समाधानकारक खाते संबंध. नोकरी मध्ये कायम झालेले कर्मचारी.

श्रेणी -B. -

बँक ऑफ महाराष्ट्र किंवा इतर बँकेत सॅलरी खाते असलेले, बाह्य रेटिंग “A” आणि त्याहून अधिक असलेल्या प्रायव्हेट/पब्लिक लिमिटेड कंपनीचे नोकरी मध्ये कायम झालेले कर्मचारी. बँकेशी किमान -6- महिने समाधानकारक सॅलरी खाते संबंध असणे आवश्यक .

श्रेणी C. –

इतर सॅलरी खातेधारक (नोकरी मध्ये कायम झालेले कर्मचारी) ज्यांचा पगार आमच्या बँकेत जमा होत आहे आणि बँकेचा नियोक्त्याशी करार झाला आहे किंवा नियोक्त्याकडून अपरिवर्तनीय हमी उपलब्ध आहे.

5

किमान वार्षिक उत्पन्न

किमान वार्षिक उत्पन्न - 3.00 लाख.

किमान मागील 1 वर्षाचा ITR/फॉर्म 16 अनिवार्य आहे.

6

कर्जाची कमाल मर्यादा

कमाल रु. 20.00 लाख.

कर्जाची रक्कम सकल (ग्रॉस) मासिक उत्पन्नाच्या 20 पट किंवा कर्जाची कमाल मर्यादा यापैकी जे कमी असेलते .

7

मार्जिन

शून्य

8

वयोमर्यादा

  • किमान : 21 वर्षे
  • कमाल: मंजुरीच्या वेळी 58 वर्षे

कर्जदाराचे वय आणि परतफेड कालावधी यांचा एकत्रित कार्यकाळ सेवानिवृत्तीचे वय किंवा 60 वर्षे, या पैकी जे कमी असेल ते, इतका असावा.
9

परतफेड कालावधी

श्रेणी A साठी

  1. बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये सॅलरी खाते - 84 महिने
  2. इतर बँकेत सॅलरी खाते - 60 महिने

श्रेणी B आणि C साठी

60 महिने

10

व्याज दर

श्रेणी - A.

a) बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये सॅलरी खाते

सिबिल स्कोअर

व्याज दर

प्रभावी दर

800 आणि त्याहून अधिक

RLLR + 0.70

9.75

776 ते 799

RLLR + 1.00

10.05

750 ते 775

RLLR + 1.50

10.55

700 ते 749

RLLR + 2.00

11.05

NTC किंवा -1 किंवा 0

RLLR + 1.70

10.75

b) इतर बँकेत सॅलरी खाते

सिबिल स्कोअर

व्याज दर

प्रभावी दर

800 आणि त्याहून अधिक

RLLR + 1.50

10.55

776 ते 799

RLLR + 2.00

11.05

750 ते 775

RLLR + 2.50

11.55

700 ते 749

RLLR + 3.00

12.05

NTC किंवा -1 किंवा 0

RLLR + 2.75

11.80

श्रेणी -B.

a) बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये सॅलरी खाते

सिबिल स्कोअर

व्याज दर

प्रभावी दर

800 आणि त्याहून अधिक

RLLR + 1.50

10.55

776 ते 799

RLLR + 2.00

11.05

750 ते 775

RLLR + 2.50

11.55

700 ते 749

RLLR + 3.00

12.05

NTC किंवा -1 किंवा 0

RLLR + 2.75

11.80

b) इतर बँकेत सॅलरी खाते

सिबिल स्कोअर

व्याज दर

प्रभावी दर

800 आणि त्याहून अधिक

RLLR + 1.90

10.95

776 ते 799

RLLR + 2.50

11.55

750 ते 775

RLLR + 3.00

12.05

700 ते 749

RLLR + 3.50

12.55

NTC किंवा -1 किंवा 0

RLLR + 3.25

12.30

श्रेणी C -

सिबिल स्कोअर/strong>

व्याज दर

प्रभावी दर

800 आणि त्याहून अधिक

RLLR + 1.90

10.95

776 ते 799

RLLR + 2.45

11.50

750 ते 775

RLLR + 2.95

12.00

700 ते 749

RLLR + 3.45

12.50

NTC किंवा -1 किंवा 0

RLLR + 3.25

12.30

11

वजावट

श्रेणी A साठी

प्रस्तावित मासिक हप्त्यासह सह सकल (ग्रॉस) मासिक उत्पन्नाच्या 65% पेक्षा जास्त नसावे.

श्रेणी B आणि C साठी

प्रस्तावित मासिक हप्त्यासह सकल मासिक उत्पन्नाच्या 60% पेक्षा जास्त नसावे.

12

सुरक्षा

शून्य (क्लीन कर्ज)

13

जामीनदार

आवश्यक नाही

14

प्रक्रिया शुल्क

कर्जाच्या रकमेच्या 1.00% + GST (किमान: रु 1000/-)

15

दस्तऐवजीकरण शुल्क

कर्जाच्या रकमेच्या 0.20% + GST

EMI ची गणना करा