Last Visited Page  

वेतन लाभ योजना

मापदंडतपशील
सुविधाबचत खात्यातील ओव्हरड्राफ्ट
पात्रता
  • अर्जदाराचे वेतन शाखेमध्ये जमा व्हावे.
  • अर्जदार कमीतकमी 2 वर्षे कॉर्पोरेट/सेमिकॉर्पोरेट/केंद्र किंवा राज्यशासन/को-ऑप सोसायटीमध्ये कायमस्वरूपी कार्यरत असावा.
किमान वार्षिक उत्पन्नअर्जदाराचे किमान हाती पडणारी मिळकत रु. 25000 /- (मागील तीन महिन्यांचे वेतन खात्यात जमा केलेले असावे)
उद्देशपगारदार असलेल्या ग्राहकांच्या वैयक्तिक गरजांची पूर्तता करणे.
कर्जाच्या रकमेचे ठरीव प्रमाणदर महिन्याला प्राप्त वेतनाच्या 3 पट रू. 3.00 लाख, यापैकी जे कमी असेल ते
व्याज दव्याज दर पाहण्यासाठी येथे क्लिक करा
कपातनिव्वळ मासिक वेतनाच्या 60% पेक्षा जास्त नसावे
तारणबिनशर्त
प्रक्रिया शुल्कओव्हर ड्राफ्टमधील 0.50% किमान रू. 500 वार्षिक
इतर
  • गेल्या 3 महिन्यांचे हाती पडणारे वेतन, परतावा ऑब्लिगेशन्स, वेतन नियमित क्रेडिटनुसार योग्य रक्कम ठरविली जाईल. .
  • हाती पडणारे वेतन बदलल्यास साधायची कर्जाची मर्यादा समायोजित केली जाऊ शकते.
  • जर मर्यादा उपलब्ध नसेल तर क्रेडिट आणि डेबिट शिल्लक रकमेवरील व्याज मासिक दराने आकारले जाईल..
  • सर्व देयके / वेतन व भत्ते, ज्यायोगे बँकेने चालू ठेवलेल्या खात्यातून टर्मिनल लाभांसहित सर्व देयके / वेतन व भत्ते मिळविण्यासाठी नियोक्त्याला कर्ज देऊ करणारा एक अनिवार्य लिखित आदेश आणि नियमानुसार त्याची अंमलबजावणी केली आहे याची खात्री केली जाईल.