Azadi ka Amrit Mahatsav

Last Visited Page  

मासिक व्याज ठेव योजना

महाबँकेच्या मासिक व्याज ठेव योजनेअंतर्गत नेहमीच्या उत्पन्नाखेरीज जास्तीचे उत्पन्न असावे तसे मासिक उत्पन्न मिळण्याची सोय होत असल्याने मासिक बजेटचे नियोजन करणे शक्य होते.

पात्रता:

कोणतीही व्यक्ती, अल्पवयीन, संयुक्त ठेवीदार, उद्योग, समुदायिक संस्था , मंडळे इ. च्या नावावर हे खाते उघडता येते.

ठेवीची रक्कम:

ठेवीची किमान रक्कमठेव रु. 1000 / - आणि नंतर रू.100 /- च्या पटीत.

व्याज दर :

बँकेने वेळोवेळी ठरवून दिलेल्या परिपक्वतेच्या कालानुसार आकर्षक व्याज दर दिला जातो.मासिक व्याज हे सवलतीच्या दरात मोजले जाते.

ठेवीचा कालावधी:

ठेवीचा कालावधी कमीतकमी 12 महिने ते जास्तीत जास्त 120 महिन्यांपर्यंतनतर असेल.

इतर फायदे:

  • ठेवीदाराच्या सूचनेनुसार त्याच्या बचत/चालू/पुनरावर्ती खात्यात व्याज जमा केले जाईल.
  • ठेवीच्या 90% पर्यंत कर्ज सुविधा उपलब्ध आहे.
  • नामांकन सुविधा उपलब्ध आहे.