Last Visited Page  

महा सुपर हाउसिंग कर्ज योजना

वैशिष्ट्ये:-

  • नियमित परतफेड करणारांना मागील दोन ईएमआयची सूट
  • महिलांना आणि संरक्षण कर्मचार्‍यांना ०.०५% सवलत.
  • जास्तीत जास्त कालावधी ३० वर्षे / ७५ वयापर्यंत.
  • पीएमएवाय अनुदान २.६७ लाखांपर्यंत.
  • प्रीपेमेंट / प्री-क्लोजर / पार्ट पेमेंट शुल्क नाही.
  • कार लोन व एज्युकेशन लोनमध्ये गृह कर्जे घेणाऱ्याला व्याजदरातमध्ये सवलत. ​

विशेष गृह कर्ज योजना:-

गृह कर्जासाठी चेकलिस्ट


आत्ताच अर्ज करा