Azadi ka Amrit Mahatsav

Last Visited Page  

महा सुपर कार कर्ज योजना

वैशिष्ट्ये

  • सणासुदीच्या ऑफर अंतर्गत 31 डिसेंबर 2021 पर्यंत प्रक्रिया शुल्क माफ केले
  • कॉर्पोरेट वेतन खातेधारक आणि विद्यमान गृहकर्जधारक यांना व्याजदारात ०.२५% सवलत 
  • कमाल कर्ज ९०%. 
  • दररोज शिल्लक कमी करण्यावर व्याज आकारले जाते.
  • प्रीपेमेंट / प्री-क्लोजर / पार्ट पेमेंट शुल्क नाही.
  • त्वरित कार्यवाही ​

नं.

तपशील

योजनांच्या मार्गदर्शक सूचना

१.

हेतू

वैयक्तिक वापरासाठी नवीन चार चाकी वाहन म्हणजेच कार, जीप, मल्टी युटिलिटी व्हेइकल्स (एमयूव्हीएस), एसयूव्ही इ. खरेदी. (उदा. प्रवाशांना भाड्याने / वाहतुकीसाठी नाही) व्यक्ती ( १८ वर्षे किंवा त्याहून अधिक) कंपन्या आणि कॉर्पोरेट संस्था यांना

२.

पात्रता

वैयक्तिक पगारदार कर्मचारी / स्वयंरोजगार असलेले व्यावसायिक / उद्योगपती / शेतकरी / कंपन्या आणि कॉर्पोरेट घटक.

३.

कर्जाचे पात्र प्रमाण

अंतिम वेतन / पेन्शन आधारावर निव्वळ मासिक वेतन / निवृत्तीवेतनाच्या ३६ पट, 'वजावट अटी' च्या अधीन

४.

किमान वार्षिक उत्पन्न

१) पगारदार / निवृत्तीवेतधारकांसाठी : रु.१८ लाख (मागील वर्षाचे उत्पन्न)

- नियोक्ताकडून किमान 2 वर्षांचा आयटीआर / फॉर्म १६ अनिवार्य आहे. 

२) स्वयंरोजगार व्यावसायिकांसाठी : ४ लाख रुपये (मागील वर्षाचे उत्पन्न) - आधारभूत कागदपत्रांसह किमान दोन वर्षांचा आयटीआर अनिवार्य आहे.

 ३) व्यवसायिकांसाठी : ४ लाख रुपये (मागील वर्षाचे उत्पन्न) आधारभूत कागदपत्रांसह किमान मागील ३ वर्षांचा आयटीआर अनिवार्य

 ४) कृषी व संबंधित कार्यात गुंतलेल्या व्यक्तींसाठी किमान वार्षिक उत्पन्न ४ लाख रुपये आहे

५) कॉर्पोरेट ग्राहकांसाठी (फर्म / कंपन्या): रु. ४ लाख (मागील वर्षाचे उत्पन्न) - आधारभूत कागदपत्रांसह किमान मागील दोन वर्षांचा आयटीआर अनिवार्य आहे.

५.

मार्जिन

विद्यमान / नवीन गृहनिर्माण कर्ज घेणारे आणि कॉर्पोरेट वेतन खातेधारकांसाठी - वाहन किंमतीच्या किमान १०% (उदा. शो रूम किंमत + आरटीओ शुल्क + विमा शुल्क)

इतरांसाठी – वाहन किंमतीच्या किमान १५ टक्के (उदा. -शो रुम किंमत + आरटीओ शुल्क + विमा शुल्क)

उद्योग क्षेत्रातील ग्राहकांसाठी – (फर्म/कंपनी) वाहन किंमतीच्या किमान २० टक्के (उदा. -शो रुम किंमत + आरटीओ शुल्क + विमा शुल्क)

६.

परतफेड कालावधी

जास्तीतजास्त ८४ महिने

७.

व्याजदर

व्याज दर पाहण्यासाठी येथे क्लिक करा

८.

वजावट

विद्यमान गृह कर्ज कर्जदार

एकूण उत्पन्नाच्या जास्तीत जास्त ७०% (प्रस्तावित ईएमआयसह)

इतर

एकूण उत्पन्नाच्या जास्तीत जास्त ६५%

(प्रस्तावित ईएमआयसह)

९.

सुरक्षितता

वाहन विकत घेतलेले हायपोथिकेशन

१०.

प्रक्रिया शुल्क

सणासुदीच्या ऑफर अंतर्गत 31 डिसेंबर 2021 पर्यंत प्रक्रिया शुल्क माफ केले


ईएमआयची गणना कराआत्ताच अर्ज करा