Last Visited Page  

हमी दिलेल्या आपत्कालीन पतपुरवठा (जीईसीएल) सुविधेचा तपशील

इमर्जन्सी क्रेडिट लाईन गॅरंटी स्कीम (ईसीएलजीएस) अंतर्गत गॅरंटेड इमर्जन्सी क्रेडिट लाईन (जीईसीएल) म्हणजे तातडीच्या खात्रीशीर कर्जाची हमी

 

अ.क्र.

निकष

मार्गदर्शक सूचना

नाव

 • इमर्जन्सी क्रेडिट लाईन गॅरंटी स्कीम (ईसीएलजीएस) (यापुढे जिचा उल्लेख ‘सदर योजना’ असा)

दोन भागांत, ईसीएलजीएस १.०० आणि ईसीएलजीएस २.०० अशी आहे.

i ईसीएलजीएस १.०० - ही योजना अशा ग्राहकासांठी आहे की, ज्यांची कर्ज रक्कम सर्व प्रकारच्या कर्ज देणाऱ्या संस्थांच्या बाबतीत अनुक्रमे २९ फेब्रुवारी २०२० नंतर रू. ५० कोटींपर्यंत ६० दिवसांपर्यंत होती त्यांच्यासाठी (फक्त रकमेच्या संदर्भात) आहे.

ii ईसीएलजीएस २.०० ही योजना रिझोल्युशन फ्रेमवर्क संदर्भात कामत कमिटीने त्यांच्या ०४.०९.२०२० रोजी सादर केलेल्या अहवालानुसार निश्र्चित केलेल्या २६ सेक्टर्ससाठी आणि हेल्थकेअर सेक्टरसाठी आहे की ज्यांची कर्जबाकी रक्कम (फक्त निधीच्या आधारे) सर्व संस्थांच्या बाबतीत अनुक्रमे २९ फेब्रुवारी २०२० उलटल्यानंतर रू. ५० कोटींपेक्षा अधिक आणि रू. ५०० कोटींपेक्षा कमी आणि ३० दिवसांपर्यंत आहे त्यांच्यासाठी ही योजना आहे.

 • ही कर्जाची योजना ज्या अंतर्गत हमी प्रदान करण्यात येईल त्याचे नाव ‘‘गॅरेंटेड इमर्जन्सी क्रेडिट लाईन (जीईसीएल) असे असेल.

२.

हेतू

 • कोविड -१९ संकटाच्या पार्श्वभूमीवर ही विशेष योजना तयार करण्यात आली आहे. याद्वारे अतिरिक्त निधी उपलब्ध करून देण्यात येतो ज्यायोगे व्यावसायिक संस्था/पीएमएमवायसह मध्यम आणि छोटे उद्योग यांना त्यांची कार्यचालनविषयक देणी देऊन व्यवसाय पुन्हा रुळावर आणणे शक्य होते.
 • गॅरेंटेड इमर्जन्सी क्रेडिट लाईन (जीएसएल) यांना संरक्षणाची १००% हमी प्रदान करणे ज्यासाठी पूर्वमंजुरी घेतलेली असेल त्याद्वारे २९ फेब्रुवारी २०२० रोजी असलेल्या कर्जबाकी रकमेच्या २०% रक्कम, अतिरिक्त खेळत्या भांडवलाच्या स्वरुपात (ईसीएलजीएस- १.०० आणि २००० अंतर्गत) अणि/किंवा नॉन-फंड आधारावर सुविधा उपलब्ध करून देणे (फक्त ईसीएलजीएस २.०० अंतर्गत)

३.

सुविधेचे स्वरूप

 • निधी आधारित ‘‘ईसीएलजीएस १.०० आणि २.०० दोनही अंतर्गत खेळते भांडवल मुदत कर्ज
 • निधी-विरहित - फक्त ईसीएलजीएस २.०० अंतर्गत (जीईसीएल अंतर्गत निधीच्या सुविधेसह एकूण कर्जरकमेच्या २५%

४.

पात्र कर्जदार

(१) ईसीएलजीएस १ .०० अंतर्गत पात्र कर्जदार

 • सर्व व्यावसायिक आस्थापना/ एमएसएमईज/ वैयक्तिक ज्यांनी व्यावसायिक कारणासाठी कर्ज घेतले आहे आणि ज्यांची येणे बाकी रक्कम (फक्त निधीच्या आधारावर) २९.२.२०२० रोजी रुपये ५० कोटींपर्यंत आहे.
 • कर्जदाराचे खाते २९ फेब्रुवारी २०२० रोजी त्याआधीच्या साठ दिवसांच्या वेळी होती तेवढी असावी जेणेकरून ते या योजनेखाली पात्र ठरतील

(२) ईसीएलजीएस २ .०० अंतर्गत पात्र कर्जदार

 • कामत समितीने रिझोल्युशन फ्रेमवर्क (सोबत परिरीष्ट आहे) अंतर्गत निश्र्चित केलेल्या २६ क्षेत्रांमधील सर्व व्यावसायिक आस्थापना/ एमएसएईज आणि हेल्थकेअर क्षेत्र ज्यांनी औद्यागिक कारणांसाठी कर्ज घेतले आहे आणि ज्यांची कर्जाची थकबाकी (फक्त निधीवर आधारित) २९.०२.२०२० रोजी रु. ५० कोटींपेक्षा अधिक आणि ५०० कोटींपेक्षा अधिक नाही एवढी आहे

(३) मात्र, या योजनेकरिता, व्यावसायिक संस्था/ एमएसएमईज यामध्ये प्रधानमंत्री मुद्रा योजना (पीएमपीवाय) अंतर्गत असलेल्या कर्जांचाही समावेश करण्यात आला आहे.

(४) सदरची योजना बँकेच्या यादीत असलेल्या सर्व ग्राहकांसाठीही वैध आहे.

५.

 

कर्जपुरवठ्याची रक्कम

(१) ईसीएलजीएस १ .०० अंतर्गत

 • या अंतर्गत पात्र कर्जदारांना अतिरिक्त खेळत्या भांडवलाच्या स्वरूपात जीईसीएल मुदतीचे कर्जवाटप करण्याची रक्कम – २९ फेब्रुवारी २०२० रोजी त्यांच्या रू. ५० कोटींपर्यंतच्या येणे बाकी रकमेच्या २०% (फक्त निधीवर आधारित) एवढी आहे, मात्र ही रक्कम सदर कर्जदार सर्व पात्रता निकष पूर्ण करीत असल्याच्या अधीन असेल.

(२) ईसीएलजीएस २ .००

 • या अंतर्गत पात्र कर्जदारांना देण्याची कर्जरक्कम ही अतिरिक्त खेळते भांडवल मुदत कर्ज आणि/किंवा निधी व्यतिरिक्त आधारावरील सुविधा किंवा दोन्ही संयुक्त स्वरुपात, त्यांच्या २९ फेब्रुवारी २०२० रोजी असलेल्या रू. ५०० कोटींपर्यंतच्या एकंदर कर्ज थकबाकी रकमेच्या २०% (फक्त निधीवर आधारित) एवढा रक्कम कर्जदार सर्व पात्रता निकष पूर्ण करीत असण्याच्या अटीवर असेल.
 • ईसीएलजीएस २.०० अंतर्गत कर्जसुविधा हा निधीवर आधारित अथवा निधीविरहित किंवा दोन्ही संयुक्त स्वरूपात असेल.

३.

परतफेडीचा कालावधी

(१) ईसीएलजीएस १ .०० जीईसीएल : या अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या कर्जाच्या परतफेडीचा कालावधी कर्जाचा पहिला हप्ता दिल्याच्या तारखेपासून डोअर टू डोअर म्हणजे कर्जदाराकडून बँकेत रक्कम पोहोच होण्याच्या संदर्भात चार वर्षांसाठी असेल.

(२) ईसीएलजीएस २ .००< अंतर्गत : जीईसीएल अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या कर्जाच्या परतफेडीचा कालावधी हा डोअर टू डोअर म्हणजे कर्जदाराकडून बँकेत रक्कम पोहोच होण्याच्या संदर्भात निधीवर आधारित सुविधा आणि निधीविरहित सुविधा वापरण्याची पहिली तारीख यापैकी जे आधी असेल तो असेल. निधिविरहित सुवेधेअंतर्गत हमीचे कवच प्राप्त होण्याकरिता या सुविधेचा प्रथम वापर ३० जून २०२१ रोजी किंवा त्यापूर्वी होणे आवश्यक आहे.

३.

विलंबाचा कालावधी

 • या योजनेअंतर्गत मूळ रकमेवर परतफेडीसाठी विलंबाचा कालावधी एक वर्षापर्यंत प्राप्त करून देण्यात येईल.
 • या विलंबाच्या कालावधीत व्याज आकारण्यात येईल.
 • विलंबाचा कालावधी संपल्यानंतर मूळ रकमेची परतफेड ईसीएलजीएस - १.०० अंतर्गत ३६ समान हप्यांमध्ये तर ईसीएलजीएस- २.०० अंतर्गत ४८ समान हप्त्यांमध्ये करावयाची आहे.

४.

वितरण आणि परतफेड

 • या योजनेअंतर्गत कर्ज प्राप्त करण्यासाठी कर्जमंजुरी/वितरणाच्या दिवशी पात्र कर्जदाराचे खाते एनपीए असू नये.
 • निधीवर आधारित कर्जप्रदान करण्याची अखेरची तारीख (ईसीएलजीएस-१ आणि ईसीएलजीएस २.००) करिता ३० जून २०२१ असेल.
 • मूळ रकमेची परतफेड विलंबाचा कालावधी संपल्यानंतर ईसीएलजीएस-१ अंतर्गत ३६ समान हप्यांमध्ये तर ईसीएलजीएस-२ अंतर्गत ४८ समान हप्यांमध्ये करावयाची आहे.
 • सदर कर्जसुविधा ही कर्जदारावर एक्स्पोजर समजण्यात येईल आणि या संदर्भात आरबीआयने निश्र्चित केलेल्या सर्वसाधारण निकषांचे पालन करण्यात येईल.

५.

मार्जीन 

 • नाही
 • ईसीएलजीएस २.० अंतर्गत निधिविरहित सुविधा असल्यास मार्जीन सध्याच्या निधिविरहित सुविधेनुसार असेल.
 • जर, निधिविरहित सुविधा उपलब्ध नसेल तर मार्जीन २५% असावे (ईसीएलजीएस- २.० च्या निधिविरहित भागाकरिता)

६.

निधिविरहित सुविधेकरिता व्याजाचा दर/कमिशन

व्याजाचा दर

(१) एमएसएमईज

 • आरएलएलआर +०.५०% व्याजाचा दर किमान ७.५% आणि कमाल ९.२५% (या कर्जसुविधेच्या संपूर्ण कालखंडासाठी) दराच्या अधीन.

(२) एमएसएमई - नसलेले

 • एमसीएलआर +०.२०% ते १% या दरम्यान प्रत्येक प्रकरणाबाबत कर्ज मंजूर करणाऱ्या प्राधिकाऱ्यांकडून निर्णय होईल. (या कर्जसुविधेच्या संपूर्ण कालावधीसाठी व्याजाचा किमान दर ७.५% आणि कमाल दर ९.२५%)

निधिविरहित सुविधेसाठी कमिशन

विद्यमान निधिविरहित सुविधेसाठी सध्याच्या मंजुरीनुसार.

नव्याने मंजूर निधिविरहित सुविधेसाठी सेवा आकाराबाबत सेवा आकाराच्या विद्यमान मार्गदर्शक सूचनांनुसार.

७.

तारण

 • रक्कम पुरवण्याच्या संदर्भात विद्यमान कर्जसुविधेच्या बाबतीत दुसरा बोजा (परतफेडीसह) आणि तारण
 • रू. २५ लाखांपर्यंतच्या कर्जाकरिता दुसरा बोजा रद्द केला आहे या अटीवर (२९ फेब्रुवारी, २०२० रोजी असलेली येणे बाकी अधिक जीईसीएल अंतर्गत मंजूर करण्यात आलेले कर्ज) एनसीजीटीचे व्याज बँक सुरक्षित करण्याच्या अधीन.

८.

सहतारण

या योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या अतिरिक्त कर्जासाठी अतिरिक्त सहतारण आवश्यक नाही.

९.

योजनेची वैधता

सदरच्या योजना अशा सर्व कर्जांसाठी लागू असेल जी कर्जे जीईसीएल अंतर्गत एनसीजीटीसी यांनी या मार्गदर्शक सूचना जारी केल्यापासून ३१.०३.२०२० पर्यंत किंवा जीईसीएल अंतर्गत रू. ३,००,००० कोटी रकमेएवढी हमी मंजूर करीपर्यंत (ईसीएलजीएस १.०० आणि २.०० दोनही गृहित धरून) जी तारीख आधीची असेल तिथपर्यंत.

मात्र, सदर कर्जाची रक्कम ३१ मार्च २०२१ नंतर, मात्र ३० जून २०२१ पर्यंत प्रदान करता येईल. निधिविरहित आधारावर मंजूर भागाचा लाभ ही सुविधा मान्य करण्यात आलेल्या पाच वर्षांच्या कालावधीत घेता येईल. मात्र त्याचा पहिला भाग ३० जून २०२१ रोजी किंवा त्या आधी वापरणे आवश्यक.

१.

हमीची व्याप्ती

 • दि नॅशनल क्रेडिट गॅरंटी ट्रस्टी कंपनी लिमिटेड (एनसीजीटीसी) यांच्याकडून या योजनेअंतर्गत एनपीएच्या तारखेस किंवा ज्या दिवशी दावा सादर केला आहे त्या दिवशी जी कमीतकमी रक्कम असेल त्या येणे बाकी रकमेच्या १००% एवढ्या रकमेची हमी देईल.

२.

हमीसाठी आकार

या योजनेअंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या सर्व कर्ज सुविधांच्या हमीसाठी कोणताही आकार घेण्यात येणार नाही.

३.

प्रक्रिया शुल्क

नाही

४. 

आगाऊ परतफेड आकार

नाही

५. 

 

कागदपत्रांसाठी/अन्य आकार

बँकेच्या सध्याच्या मार्गदर्शक सूचनांनुसार.

 

कामत समितीने निराकराणाच्या आराखड्यासाठी निश्र्चित केलेली २६ क्षेत्रे.

 

अ.क्र.

कामत समितीने त्यांच्या ०४.०९.२०२० च्या अहवालानुसार निराकरणाच्या आराखड्यासाठी निश्र्चित केलेली २६ क्षेत्रे.

१.

ऑटो कंपोनंट्स.

२.

ऑटो डीलरशिप

३.

ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरिंग

४.

अॅव्हिएशन

५.

बिल्डिंग मटेरियल्स - टाईल्स

६.

सीमेंट

७.

केमिकल्स

८.

कन्स्ट्रक्शन

९.

कंझुंमर ड्युरेबल्स/एफएमसीजो

१०.

कॉर्पोरेट रीटेल्स आऊटलेट्स

११.

जेम्स ॲन्ड ज्वेलरी

१२.

हॉटेल, रेस्टॉरंट, टूरिझम

१३.

आयर्न ॲण्ड स्टील मॅन्युफॅक्चरिंग

१४.

लॉजिस्टिक्स

१५.

मायनिंग

१६.

नॉन फेरस मेटल्स

१७.

फार्मास्युटिकल्स मॅन्युफॅक्चरिंग

१८.

प्लॅस्टिक प्रॉडक्टस् मॅन्युफॅक्चरिंग

१९.

पोर्ट ॲण्ड पोर्ट सर्व्हीसेस

२०.

पॉवर

 • जनरेशन
 • ट्रान्समिशन
 • डिस्ट्रीब्यूशन

२१.

रिअल इस्टेट

 • रेसिडेन्शिअल
 • कमर्शिअल

२२.

रोडस्

२३.

रिपिंग

२४.

शुगर

२५.

टेक्स्टाईल्स

२६.

ट्रेडिंग- होलसेल