Last Visited Page  

मालमत्तेवर कर्ज - वैयक्तिक व्यक्तीसाठी (एलएपी)

नं.

तपशील

योजनेची मार्गदर्शक तत्त्वे

१.

योजनेचे नाव

मालमत्तेवर कर्ज - व्यक्तींसाठी

२.

कर्जाचा हेतू

वैयक्तिक खर्चाच्या गरजांची पूर्तता करण्यासाठी

३.

पात्रता

केंद्र/राज्य सरकारे/ सार्वजनिक उद्योग (पीएसयू) यांचे कायम कर्मचारी (शाळा/महाविद्यालये/ शिक्षणसंस्था यांच्यासह) आणि वैयक्तिक उद्योजक, व्यावसायिक आणि स्वंयरोजगारित व्यक्ती ज्यांच्याकडे स्वत:च्या मालकीची निवासी मालमत्ता/व्यावसायिक मालमत्ता आहे/किंवा त्याच्या/तिच्या स्वत:च्या नावावर आहे आणि जी स्वत: - धारण करीत आहेत.

४.

किमान वार्षिक उत्पन्न

किमान वार्षिक उत्पन्न- रु. ५.०० लाख

५.

कर्जाची कमाल रक्कम

मेट्रो शहरांसाठी कमाल रु. ३.०० कोटी.

अन्य विभागांसाठी रु. १.०० कोटी.

किमान रु. २.०० लाख

६.

मार्जिन

रु. १.०० कोटींपर्यंतच्या कर्जासाठी

मालमत्तेच्या विक्रीयोग्य किमतीच्या ४०%

रु. १.०० कोटीपेक्षा अधिक कर्जासाठी

मालमत्तेच्या विक्रीयोग्य किंमतीच्या ५०%

७.

परतफेडीचा कालावधी

परतफेडीचा कमाल कालावधी १० वर्षे किंवा कर्जदाराचे वय ७५ पूर्ण होईपर्यंत जो कमी असेल तो.

८.

व्याजाचा दर

व्याजाचा दर पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

९.

कपात

नियोजित मासिक हत्पा/ आकारण्यात येणारे व्याज धरून एकूण उत्पन्नाच्या ६०% पेक्षा अधिक नसावे.

१०.

सुरक्षा

मालमत्तेचे गहाणतारण

११.

प्रक्रिया शुल्क

कर्ज रकमेच्या १% + जीएसटी