अॅड एचओसी लाइन ऑफ क्रेडिट कोविड 19 सुधारित
पात्रता | मंजुरीच्या तारखेस एसएमए 0 आणि एसएमए१ खात्यांसह सर्व स्टँडर्ड अकाऊंट्स, त्यांचे आंतरराष्ट्रीय गुणांकन काहीही असले तरीही (एसएमए२ मधील खाती पात्र नाहीत) |
उद्देश | कोविड-१९ मुळे उद्भवलेल्या रोख रकमेचा तात्पुरता तुटवडा भरून काढण्यासाठी, ज्यात वैधानिक देणी, पगार/मजुरी/वीज देयक, भाडे यांचा समावेश आहे. |
सुविधेचे स्वरूप | निधीवर आधारित खेळते भांडवल/अल्पकालीन कर्ज |
अर्थसाह्याचे प्रमाण |
|
सुधारित कालावधी | खेळत्या भांडवलाची मर्यादा/डब्ल्यूसीडीएल/एसटीएल यांचा कालावधी कर्जदाराच्या रोकडप्रवाहावर अवलंबून २४ महिन्यांपर्यंत विस्तारित केला जाऊ शकतो. |
सुधारित मोरॅटोरिअम | पहिल्या वितरणाच्या तारखेपासून मोरॅटोरिअमचा कालावधी अधिकतम १२ महिन्यांपर्यंत दिला जाऊ शकतो. |
मार्जिन | |
व्याजदर | नेहमीच्या खेळत्या भांडवलाच्या सुविधेसाठी मंजूर केलेला व्याजदर हा ॲडव्हॉक अंतर्गत निधीवर आधारित पतसुविधेसाठी लागू असेल (एमएसएमई कर्जदाराच्या बाबतीत व्याजदर आरएलएलआरशी जोडला जाईल). |
शुल्क आणि आकार |
|
इतर अन्य |
|