अनिवासी भारतीय सेवा
अनिवासी साधे खाते अनिवासी बाह्य खाते एफसीएनआर ए/सी आरएफसी ए/सी इनवर्ड रेमिटन्स केंद्र
रेसिडेंट फॉरेन करन्सी अकाऊंट - अनिवासी विदेशी चलन खाते  (आरएफसी अकाऊंट )
  • ही योजना सतत किमान एक वर्ष भारताबाहेर राहिल्यानंतर कायमचे वास्तव्य करण्यासाठी भारतात आलेल्या भारतीय राष्टखाsयत्व किंवा वंश असलेल्या व्यक्तींसाठी आहे. या योजनेअन्वये परदेशातून आलेल्या रकमा किंवा एनआरइ/एफसीएनआर खात्यांमधील रकमांसाठी विदेशी चलन खाते उघडता येते.
  • आरएफसी योजनेअन्वये चालू, बचत आणि मुदत ठेव प्रकारची खाती उघडता येतात. तरीसुध्दा आरएफसी बचत/चालू खात्यांसाठी चेकबुक सुविधा मिळत नाही. हे खाते अमेरिकन डॉलर्स, गऎoट बिऎटन पौंड, डवाइश मार्कस, जपानी येन, यूरो यापैकी कुठल्याही चलनात चालवता येते.

संमत क्रेडिट

  • भारताबाहेरील बँकांमधील ठेवींसह विदेश विनिमय ऍसेटसच्या रकमा, भारताबाहेरच्या वास्तव्यात मिळवलेल्या स्थावर मालमत्ता, सिक्युरिटीज, शेअर्ससारख्या विदेशी चलनातील गुंतवणुकी
  • एनआरइ/एफसीएनआर खात्यांमध्ये जमा असलेल्या बॅलन्सवर लागू असलेल्या व्याजासह
  • भारतात परतताना आणलेले प्रवासी चेक आणि विदेशी चलनांच्या नोटांच्या स्वरुपातील रकमा. 5,000 अमेरिकन डॉलर्सपेक्षा जास्त असतील किंवा प्रवासी चेक आणि नोटा अमेरिकन 1,000 डॉलर्सपेक्षा जास्त असतील तर चलन निवेदन अर्ज भरुन देणे आवश्यक असते.
  • ओव्हरसीज फॉरेन करन्सी ऍसेटच्या विकऎाsच्या किंवा लाभांश/आयकराच्या रकमा
  •  परदेशातून येणारे निवृत्ती वेतन

संमत डेबिट

  • परदेशातील शिक्षणाचा खर्च
  • कौटुंबिक प्रवास
  • वैद्यकीय खर्च
  • विनिमय नियंत्रक नियमावलीअन्वये संमत अन्य योग्य हेतू
  • स्वत: ठेवीदाराच्या अन्य विदेश चलन खात्यात हस्तांतरण
  • सर्व स्थानिक रकमा
  • आरएफसी ठेव खात्यांसाठी नामांकन सुविधा उपलब्ध आहे.
Presentation to Analysts Financial Results March 2012
 
अकौऊंट पोर्टेबिलिटी (खाते स्थलांतरण) बँकेच्या एका शाखेतून दुस-या शाखेत खात्याचे स्थलांतरण
 
व्हिसा डेबिट कार्ड वापराअन्वये ऑफर
 
Bank's Codes of Commitments to Customers
 
नव्या रिकरिंग ठेवी योजना महामिलियनोअर, महालखपती आणि महासंचय सिस्टीमॅटीक डिपॉझिट प्लॅन आरडी योजना
 
बचत खात्यातील ठेवींवरील व्याज रकमा देण्याच्या तारखेत बदल
 
सेवा शुल्क
 
23 मार्च, 2011 रोजी 'बँक ऑफ महाराष्ट्र'च्या समभागधारकांची विशेष सर्वसाधारण सभा.
 
०१.११.२०११ पासूनचे सुधारित आरटीजीएस आकार
 
एलेक्ट्रोनिक अंतर्गामी (इनवर्ड) व्यवहार 01.01.2011 पासून पैसे पाठवणा-याने दिलेल्या लाभार्थीच्या खाते क्रमांक माहितीच्या आधारेच केवळ आरटीजीएस, एनइएफटी, एनइसीएस, इसीएस व्दारे केले जातील.
 
महाबँक ज्युवेल कर्ज योजना - सोन्याच्या दागिन्यांच्या तारणावर कर्ज
 
विविध गरजांची पूर्तता करण्यासाठी गृह कर्जदारांसाठी `टॉप अप' कर्ज
 
`भारतीय विशेष व्यक्तित्वनिश्चिती मंडळा'बरोबर बँकेचा सहकार्य करार
 
देशांतर्गत मुदत ठेवींवरील व्याज