अनिवासी भारतीय खाते
अनिवासी भारतीय खालीलप्रमाणे -
-
एखादी व्यक्ति खालील कारणामुळे भारता बाहेर गेली असेल किवा राहत असेल
- रोजगारासाठी,
- व्यवसायानिमित्त किवा सुट्टीसाठी,
- इतर उद्देशनिमित्त एका अनिश्चित कालावधीसाठी भारताबाहेर राहण्याचा इरादा असेल तर
- भारतीय नागरिक विदेशी सरकार, सरकारी संथा, आंतरराष्ट्रीय/स्थानिक संस्था जसे की युनो, आयएमएफ, आयबीआरडी ई. याबरोबर काम करत असेल तर
- सरकारी अधिकारी व इतर खाजगी क्षेत्रातील अधिकारी यांची कामानिमित्त परदेशात नियुक्ती केली असेल किवा बदली केली असेल (राजनैतिक मिशन), ते अनिवासी भारतीय समजले जातील. एखादी व्यक्ति बांग्लादेश व पाकिस्तान सोडून कोणत्याही देशीची भारतीय वंशज असावी. जर ,
- He at any time held Indian Passport, or
- He or either of his parents or any of his grand parents was a citizen of India by virtue of the constitution of India or the citizenship Act, 1955, or
- The person is a spouse of an Indian Citizen or a person referred to in (a) or (b) above
|