तरल व्याज दर असलेल्या गृह कर्जांवर ०१/०१/२०१२ पासून मुदतीआधी कर्ज चुकते करण्यासाठी पडणारे शुल्क (प्रीपेमेंट चार्जेस ) रद्द              महानिधी मुदत ठेव योजनेत 444 दिवसांसाठी गुंतवणूक करा आणि 9.30% प्रति वर्ष व्याज मिळवा - हाच व्याजदर ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रतिवर्षी 10.05% इतका आहे.              01.10.2011 पासून बेस रेट (आधार रेट) 10.70% प्रति वर्ष आणि बेंच मार्क प्राइम लेंडिंग रेट (विशेष प्राधान्य कर्ज दर) 15.00% प्रति वर्ष               महालक्ष्मी मुदत ठेव योजनेमध्ये गुंतवणूक करा आणि दरसाल 9.35% व्याज मिळवा.हाच व्याजदर ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रतिवर्षी 10.10% इतका आहे.
Webcast of Press Meet on Q3 Financial results held on 20.01.2012 in Mumbai
Webcast of Analysts Meet on Q3 Financial Results held on 20.01.2012 in Mumbai
Union Minister Shri. Kamal Nath opens BoM new branch in Ramakona, District Chhindwara, MP.
Photo 1: Union Minister Shri. Kamal Nath opens BoM new branch in Ramakona, District Chhindwara, MP. Bank of Maharashtra opened its 124th branch in Madhya Pradesh (13th in Chhindwara District) on 21-1-2012 at the hands of Shri. Kamal Nath, Union Minister for Urban Development. Seen in the photo are: (L to R) Shri. Narendra Singh, CMD Designate, Bank of Maharashtra, Shri. Kamal Nath, Shri. A. S. Bhattacharya, Chairman & Managing Director, Dr. Naresh Kumar, Director, Bank of Maharashtra.
Shri. A. S. Bhattacharya, Chairman & Managing Director, Bank of Maharshtra addressing the Media in a press meet held in Mumbai on 20-01-2012 declaring the December 2011 quarter financial results of the Bank.   Shri. Anand Sinha, Dy Governor, RBI inaugurating the Seminar on Basel III : Implementation Challenges in Banks in Pune organised by Bank of Maharashtra.
Photo 2 : Shri. A. S. Bhattacharya, Chairman & Managing Director, Bank of Maharshtra addressing the Media in a press meet held in Mumbai on 20-01-2012 declaring the December 2011 quarter financial results of the Bank. Seen in the photo are : Shri. M. G. Sanghvi, Executive Director (left) and Shri. Narendra Singh, CMD Designate (Right).

Photo 3 : श्री आनंद सिन्हा, डेप्युटी गव्हर्नर, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, 'बँक ऑफ महाराष्ट्र'ने पुणे येथे आयोजित केलेल्या 'बेसिल III : अंमलबजावणीतील बँकांपुढील आव्हाने' या चर्चासत्राचे उदघाटन करताना. फोटोत दिसत आहेत ः 'बँक ऑफ महाराष्ट्र'चे श्री ए एस भट्टाचार्य, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक (डावीकडे) आणि श्री एम जी संघवी, कार्यकारी संचालक (उजवीकडे). विविध बँकांमधील वरिष्ठ अधिकारी, व्यवस्थापन संस्थांचे प्रतिनिधी, क्रेडिट रेटींग संस्था, आर्थिक विश्ले षक आणि प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी या चर्चासत्रात सहभाग घेतला.

'बेसिल III - अंमलबजावणीतील आव्हाने' या विषयावर दि.०६/०१/२०१२ रोजी आयोजित करण्यात आलेले चर्चासत्र



निवडलेल्या विशेषज्ञ अधिका-यांची यादी



कारकून भरतीची निवडक यादी २०१०


नव्या रिकरिंग ठेवी योजना महामिलियनोअर, महालखपती आणि महासंचय सिस्टीमॅटीक डिपॉझिट प्लॅन आरडी योजना
 
बचत खात्यातील ठेवींवरील व्याज रकमा देण्याच्या तारखेत बदल
 
सेवा शुल्क
 
23 मार्च, 2011 रोजी 'बँक ऑफ महाराष्ट्र'च्या समभागधारकांची विशेष सर्वसाधारण सभा.
 
०१.११.२०११ पासूनचे सुधारित आरटीजीएस आकार
 
एलेक्ट्रोनिक अंतर्गामी (इनवर्ड) व्यवहार 01.01.2011 पासून पैसे पाठवणा-याने दिलेल्या लाभार्थीच्या खाते क्रमांक माहितीच्या आधारेच केवळ आरटीजीएस, एनइएफटी, एनइसीएस, इसीएस व्दारे केले जातील.
 
महाबँक ज्युवेल कर्ज योजना - सोन्याच्या दागिन्यांच्या तारणावर कर्ज
 
विविध गरजांची पूर्तता करण्यासाठी गृह कर्जदारांसाठी `टॉप अप' कर्ज
 
`भारतीय विशेष व्यक्तित्वनिश्चिती मंडळा'बरोबर बँकेचा सहकार्य करार
 
देशांतर्गत मुदत ठेवींवरील व्याज
 
Visitor Counter
Stats