|
| हेतू |
नवी चारचाकी किंवा दुचाकी/3 वर्षे वापरलेल्या सेकंड हँड चारचाकीची खरेदी |
| पात्रता |
कायमस्वरुपी तत्वावरचे पगारदार/व्यावसायिक/उद्योजक |
| वय |
- - -
|
| नोकरीचा कमीत कमी आवश्यक कालावधी |
नोकरदार व्यक्तींसाठी - एकूण सेवा 3 वर्षे
सलग कालावधी - 2 वर्षे
व्यावसायिक - 3 वर्षे |
| किमान वार्षिक उत्पन्न |
चारचाकी - पगारदारांसाठी रु.3.50 लाख
इतर दुचाकी वाहनांसाठी - रु.2.00 लाख (पती किंवा पत्नी सह-अर्जदार असतील तर त्यांच्या उत्पन्नाचाही समावेश होऊ शकतो. ) |
| जास्तीत जास्त रक्कम |
चारचाकी - रु.15 लाख
दुचाकी - रु.0.50 लाख
पगारदार - एकूण पगाराच्या 18 टक्के
व्यावसायिक - गेल्या तीन वर्षांचे ताळेबंद/नफातोटा पत्रकाप्रमाणे सरासरी वार्षिक उत्पन्नाच्या दीडपट किंवा गेल्या वर्षाचे उत्पन्न, जे कमी असेल ते |
| अंतर - मार्जिन |
15 % नव्या वाहनासाठी
50 % 3 वर्षे वापरलेल्या सेकंड हँड चारचाकीसाठी |
| व्याजदर |
3 वर्षांपर्यंत - 9.75 %
3 वर्षांपेक्षा जास्त - 10.75 %
सेकंड हँड चारचाकी - 13.25 % |
| तारण/सुरक्षितता |
वाहन तारण |
| हमीदार |
एक हमीदार बँकेला स्वीकारार्ह |
| वजावटीची हमी |
एकूण पगाराच्या 60% |
| हप्ते फेडणे |
चारचाकी (नवी )- 84 महिने
दुचाकी - 60 महिने
सेकंडहँड चारचाकी - 60 महिने |
| प्रकिऎया शुल्क |
चारचाकी - रु.2000/-
दोनचाकी - रु.500/- |
| विमा |
सक्त |
| सामूहिक वित्त |
ख्यातनाम कंपनीतील कायमस्वरुपी तत्वावरील 20 कर्मचारी
- 10 % पर्यंत मार्जिन शिथित |
| इतर |
दुचाकी आणि चारचाकीच्या खरेदीसाठी रु.0.50 लाख आणि रु.15.00 लाख इतकी जास्तीत जास्त रक्कम. जर घेतलेले कर्ज निर्धारित मर्यादेपेक्षा कमी रकमेचे असेल, कर्जदार कर्जमुदतीच्या दरम्यान कर्ज घेणार असेल |