|
|
हेतू |
पगारदार गऎाहकांच्या वैयक्तिक गरजांची पूर्तता करणे |
|
पात्रता |
- अर्जदाराचे वेतन बँकेच्या खात्यात जमा होत असणे आवश्यक.
- गऎाहक कॉर्पोरेट/िमड कॉर्पोरेट/केंद्र किंवा राज्य सरकार/को-ऑप.सोसायटीमध्ये किमान दोन वर्षे कायमस्वरुपी तत्वावरील नोकरी
- किमान वेतन रु.6,000/- प्रति वर्ष (गेल्या सहा महिन्यांच्या सरासरीनुसार)
|
| सुविधेचे स्वरुप : |
एका महिन्याच्या वेतनाच्या 50% किंवा रु.25,000/- , जी कमी असेल ती रक्कम. |
| रक्कम : |
50% of one month take home salary or Rs 25000/ whichever is Less. |
|
मार्जिन : |
सर्वसाधारण 25%, गरज आणि मूल्यमापनानुसार. बीपीएलआर व्याज दर + ओव्हरडखाफ्ट रकमेवरील 2%. तारण - निर्वेध. |
|
अटी : |
- गेल्या सहा महिन्यांचे पगार, परतफेडीची जबाबदारी, पगार नियमित जमा होणे अशा बाबींनुसार पात्रता रक्कम ठरेल.
- सध्याचे खातेधारकही या योजनेचा पर्याय निवडू शकतात.
- वेतनात काही बदल झाल्यास सध्याची मर्यादा त्यानुसार ठरवण्यात येईल.
- निश्चित मर्यादेचा लाभ न घेतल्यास केऎडिट बॅलन्सवर व्याज. डेबिट बॅलन्सवरील व्याज मासिक तत्वावर आकारले जाते.
- या सुविधेचा लाभ घेण्याबाबत संबंधित संस्था/मालकांनी तशी माहिती देणे.
|