तक्रार अर्ज

तक्रारींचे निवारण :

ग्राहक सेवेत सुधारणा व्हावी म्हणून ग्राहकांना आपल्या तक्रारी मांडता याव्यात किंवा सूचना करता याव्यात,  यासाठी प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी (15 तारखेला सुटी असेल किंवा अर्धा दिवस असेल तर पुढच्या दिवशी ) शाखा, विभागीय कार्यालये आणि प्रमुख कार्यालयासह बँकेच्या सर्व शाखांमध्ये  ङ्गगऎाहक दिनङ्ग पाळण्यात येतो.

काही तक्रार असल्यास ती प्रथम त्वरित निवारणासाठी संबंधित शाखा व्यवस्थापकाच्या लक्षात आणून द्यावी.

ग्राहकाचे समाधान होईल अशा पध्दतीने तक्रार निवारण झाले नाही तर अशी तक्रार संबंधित विभागीय प्रमुखांकडे मांडावी. 

तरीही मिळालेल्या उत्तरांमुळे ग्राहकाचे समाधान झाले नाही तर, त्याने/तिने ग्राहकांच्या तक्रारींबाबत योग्य ती कार्यवाही करण्यासाठी नेमलेल्या, प्रमुख कार्यालयातील बँकेच्या प्रिन्सिपल नोडल ऑफिसरकडे ती तक्रार  पूर्ण तपशिलांसह खालील पत्त्यावर मांडावी :

श्री किशोर एच वझे
सरव्यवस्थापक - नियोजन, विकास व कॉर्पोरेट सर्व्हिसेस
बँक ऑफ महाराष्ट्र
प्रमुख कार्यालय :
लोकमंगल, 1501,
शिवाजीनगर, पुणे -  411 005
महाराष्ट्र  -  भारत
दूरध्वनी  :  020-25536515/
फॅक्स  :  020-25537015
श-ारळश्र  : gmpln@mahabank.co.in

वरील सर्व मार्गांनीही तक्रार निवारण न झाल्याने ग्राहकाचे समाधान झाले नाही तर त्याने/तिने बँकेच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकांना त्यासंबंधी लिहून कळवावे.  कोणत्याही बाबतीत एका महिन्यापेक्षा जास्त कालावधीतही तक्रार निवारण झाले नाही किंवा बँकेने दिलेल्या उत्तराने त्याचे/तिचे समाधान झाले नाही तर तक्रारदार पुढील अधिका-यांपुढे आपली तक्रार लेखी सादर करु शकतो :

  • आरबीआय ओम्बुडसमन - लोकप्रतिनिधी - योजना, 2006 अन्वये राज्यांच्या राजधान्यांच्या शहरांमधील द बँकींग ओम्बुडसमन
  • तक्रार निवारण संचालनालय, भारत सरकार, कॅबिनेट सेकऎoटरिएट,  संसद मार्ग, नवी दिल्ली.
ग्राहक संरक्षण कायदा, 1985 अन्वये जिल्हा ग्राहक मंच :
Last update - 30-09-10
Presentation to Analysts Financial Results March 2012
 
अकौऊंट पोर्टेबिलिटी (खाते स्थलांतरण) बँकेच्या एका शाखेतून दुस-या शाखेत खात्याचे स्थलांतरण
 
व्हिसा डेबिट कार्ड वापराअन्वये ऑफर
 
Bank's Codes of Commitments to Customers
 
नव्या रिकरिंग ठेवी योजना महामिलियनोअर, महालखपती आणि महासंचय सिस्टीमॅटीक डिपॉझिट प्लॅन आरडी योजना
 
बचत खात्यातील ठेवींवरील व्याज रकमा देण्याच्या तारखेत बदल
 
सेवा शुल्क
 
23 मार्च, 2011 रोजी 'बँक ऑफ महाराष्ट्र'च्या समभागधारकांची विशेष सर्वसाधारण सभा.
 
०१.११.२०११ पासूनचे सुधारित आरटीजीएस आकार
 
एलेक्ट्रोनिक अंतर्गामी (इनवर्ड) व्यवहार 01.01.2011 पासून पैसे पाठवणा-याने दिलेल्या लाभार्थीच्या खाते क्रमांक माहितीच्या आधारेच केवळ आरटीजीएस, एनइएफटी, एनइसीएस, इसीएस व्दारे केले जातील.
 
महाबँक ज्युवेल कर्ज योजना - सोन्याच्या दागिन्यांच्या तारणावर कर्ज
 
विविध गरजांची पूर्तता करण्यासाठी गृह कर्जदारांसाठी `टॉप अप' कर्ज
 
`भारतीय विशेष व्यक्तित्वनिश्चिती मंडळा'बरोबर बँकेचा सहकार्य करार
 
देशांतर्गत मुदत ठेवींवरील व्याज