स्वाभिमान - आर्थिक समावेश योजना
 
स्वाभिमान ही एक बँकींग सुविधा उपलब्ध नसतील अशा अगदी अंतर्गत भागातील खेड्यांमध्ये घरांच्या उंब-यापाशी बँकींग पोचवण्यासाठी असलेली बँकेची आर्थिक समावेश योजना आहे.
 
महा ग्राम सेवा केंद्र - बँक ऑफ महाराष्ट्रची नवी संकल्पना

अंतर्गत भागातील एखाद्या गावामध्ये असलेले हे केंद्र ग्राहकांना सगळ्या मूलभूत बँकींग सुविधा पुरवेल. केंद्राशी जोडलेल्या पालक शाखेतील एक बँक अधिकारी हे केंद्र चालवेल.

ही संकल्पना म्हणजे अधिक वैयक्तिक पातळीवरील सेवा देण्यासाठी निवडक अंतर्गत गावांमध्ये बँकेने पुरवलेल्या बीसी मॉडेल सेवा प्रदान मार्गाला असलेला एक पर्याय आहे.

 

' रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ' चे डेप्युटी गव्हर्नर डॉ के सी चक्रवर्ती यांच्या शुभहस्ते ' बँक ऑफ महाराष्ट्र ' च्या सहा महाबँक ग्राम सेवा केंद्रांचे उदघाटन्र दि.२६/१२/२०११ रोजी रायगड जिल्ह्यातील उरणजवळील नवघर या गावात संपन्न झाले. त्यामुळे ' बँक ऑफ महाराष्ट्र ' ने ख-या अर्थाने बँकींग सेवा , अंतर्गत ग्रामीण भागात गावक-यांच्या थेट दारापर्यंत नेण्याच्या कामगिरीची मुहूर्तमेढ रोवली आहे.

 

बँकेने हाती घेतलेल्या आर्थिक समावेश योजनेअंतर्गत असलेली एक अभिनव संकल्पना म्हणून ' बँक ऑफ महाराष्ट्र ' ने नवघर (रायगड) , ढुकटण (ठाणे) , पानोली (अहमदनगर) , कोळी बोडखा (औरंगाबाद) , सोळू (पुणे) आणि सुरवडी (सातारा) अशा अंतर्गत गावांमध्ये सहा महाबँक ग्राम सेवा केंद्रे पथदर्शक तत्वावर स्थापन केली आहेत.


या कार्यक्रमाची काही क्षणचित्रे :
   
   
   
 
अंतिम अद्ययावतीकरण तारीख : 30-01-12
Presentation to Analysts Financial Results March 2012
 
अकौऊंट पोर्टेबिलिटी (खाते स्थलांतरण) बँकेच्या एका शाखेतून दुस-या शाखेत खात्याचे स्थलांतरण
 
व्हिसा डेबिट कार्ड वापराअन्वये ऑफर
 
Bank's Codes of Commitments to Customers
 
नव्या रिकरिंग ठेवी योजना महामिलियनोअर, महालखपती आणि महासंचय सिस्टीमॅटीक डिपॉझिट प्लॅन आरडी योजना
 
बचत खात्यातील ठेवींवरील व्याज रकमा देण्याच्या तारखेत बदल
 
सेवा शुल्क
 
23 मार्च, 2011 रोजी 'बँक ऑफ महाराष्ट्र'च्या समभागधारकांची विशेष सर्वसाधारण सभा.
 
०१.११.२०११ पासूनचे सुधारित आरटीजीएस आकार
 
एलेक्ट्रोनिक अंतर्गामी (इनवर्ड) व्यवहार 01.01.2011 पासून पैसे पाठवणा-याने दिलेल्या लाभार्थीच्या खाते क्रमांक माहितीच्या आधारेच केवळ आरटीजीएस, एनइएफटी, एनइसीएस, इसीएस व्दारे केले जातील.
 
महाबँक ज्युवेल कर्ज योजना - सोन्याच्या दागिन्यांच्या तारणावर कर्ज
 
विविध गरजांची पूर्तता करण्यासाठी गृह कर्जदारांसाठी `टॉप अप' कर्ज
 
`भारतीय विशेष व्यक्तित्वनिश्चिती मंडळा'बरोबर बँकेचा सहकार्य करार
 
देशांतर्गत मुदत ठेवींवरील व्याज