’बँक ऑफ महाराष्ट्र’तर्फे मुंबई येथे ११४ व्या एसएलबीसी मिटींगचे आयोजन
श्री ए एस भट्टाचार्य, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, बँक ऑफ महाराष्ट्र - मुंबई येथे ३०-०१-२०१२ रोजी बँकेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ११४ व्या एसएलबीसी मिटींगमध्ये बोलताना - फोटोमध्ये दिसत आहेत - श्रीमती सुप्रिया पाठक, मुख्य सरव्यवस्थापक, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, मुंबई, श्री पी कुमार, क्षेत्रीय संचालक, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, नागपूर, श्री नरेंद्र सिंह, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक - नियुक्त, बँक ऑफ महाराष्ट्र आणि डॉ सुधीर गोएल, मुख्य सचिव, कृषि व पणन, महाराष्ट्र शासन |