उद्दीष्ट :

अल्प उत्पन्न गटातील लोकांना बँकेत खाते उघडता यावे, हे या योजनेचे मुख्य उद्दीष्ट आहे.

हे खाते कोणाला उघडता येईल :

दारिद्र्यरेषेखालील गटातील कोणतीही व्यक्ती एकटय़ाच्या नावावर वा संयुक्तपणे हे खाते उघडू शकते. संयुक्त खातेदारही दारिद्र्यरेषेखालील गटातील असणे आवश्यक असते.

दारिद्र्यरेषेखालील गटातील अज्ञान व्यक्तीही हे खाते उघडण्यास पात्र असतात. ग्राहकाला ओळखीचा व पत्त्याचा पुरावा असलेला दस्तऐवज बँकेला समाधानकारक वाटेल असा देता येत नसेल तर केवायसी पध्दतीचा पूर्णपणे अवलंब केलेल्या आणि गेल्या सहा महिन्यांमध्ये खात्यांचे व्यवहार समाधानकारक केलेल्या सध्याच्या खातेधारकाची ओळख देऊन खाते उघडता येईल. त्यासाठी अट एकच आहे की त्याच्या सर्व खात्यांमधील एकत्रित बॅलन्स वर्षभरात रु. 50,000/- पेक्षा जास्त तसेच क्रेडिट समेशनही रु.1 लाखापेक्षा जास्त नसावे.

सुरुवातीची रक्कम:

कुठलीही रक्कम भरुन खाते उघडता येते. ही रक्कम रु.1/- इतकी कमीही असू शकते. (रु. एक फक्त)

अन्य महत्वाचे निकष :

  • या योजनेला कमीत कमी बॅलन्सचा निकष लागू नाही. त्यामुळे कमीत कमी बॅलन्स नसल्यास कोणतेही सेवा शुल्क खात्यातून वळते केले जात नाही.
  • 10 पानांचे एक चेकबुक विनाशुल्क
  • थर्ड पार्टी धनादेशांच्या कलेक्शनला परवानगी नाही.
  • बाहेरील धनादेश, डीडी/एमटी/टीटी देण्यास सर्वसाधारण शुल्क घेऊन परवानगी
  • या योजनेसाठी डेबिट कार्ड/एटीएम सुविधा उपलब्ध नाही.

व्याजदर :

सर्वसाधारण बचत खात्यांना लागू असतात त्याप्रमाणेच.
नेहमीच्या बचत खात्यांना लागू असलेले इतर सर्व निकष या योजनेलाही लागू असतात.
शिथिल केलेले केवायसी निकष या योजनेला लागू असतात.

 
 
 
 
विशेष शाखांची यादी
Bank's Willful Defaulters
Central Processing Cells (CPCs) -
Bank has established Central Processing Cells (CPCs) for centralized processing and sanctioning of Commercial Credit advances including Corporate, MSME and other loan from loan quantum above Rs. 10.00 lacs in general and agricultural term loans more than Rs. 5.00 lacs. & for all Retail Credit.
 
e-SBTR -
Pay Stamp Duty & Registration Fee using Bank of Maharashtra Internet Banking

 

. फुगवटा निर्देशांकित राष्ट्रीय बचत सुरक्षा- संकलित/इन्फ्लेशन इंडेक्सड नॅशनल सेव्हिंग सिक्युरिटीज-क्युम्युलेटिव्ह

1 - उत्पादन तपशील
2 - अर्जाचा फॉर्म
3 - वारंवार विचारले जाणारे प्रश्न--आय आय एन एस एस-सी
 
चालू व बचत निष्क्रिय लेखाधारक ज्यांची सर्वसाधारण प्रवर्गात शून्य शिल्लक आहे, म्हणजेच प्रत्यक्ष लाभ लेखांतरण/इलेक्ट्रॉनिक लाभ लेखांतरण, /विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, याकरिता सार्वजनिक अधिसूचना

एटीएम आणि डेबिट कार्डाचे वार्षिक व्यवस्थापन शुल्क ` 100/- + सेवाभार दुस-या वर्षापासून लागू (ता. 01/03/2014 पासून)
 
ग्राहक शिक्षणः : भारतीय बँकनोटांसाठी सुरक्षिततेची वैशिष्ट्ये
 
थोडीशीच काळजी/सावधानता तुमचा ऑनलाइन व्यवहार अधिक सुरक्षित ठेवील.

1- इंग्लिश भाषांतर
 
सेवा-शुल्क परिशोधित--ता. 01/09/2013 पासून लागू
 
नविन पुनरावर्ती मुदत ठेव योजनाः महा-लक्षाधीश/मिलिऑनेर, महा लखपती व महासंचय प्रणालीबद्ध/सिस्टेमिक ठेव योजना
 
महाबँक सुवर्ण कर्ज योजना- सुवर्ण अलंकारांवर कर्जाची सोय
 
बॅन्कान २०१२ - २४ व २५ नोव्हेंबर २०१२ रोजी बॅक आफ महाराष्ट्रने बॅन्कान २०१२ चे  साभिमान आयोजन केले
 
महासुपर गृह कर्ज
 
महासुपर कार कर्ज
 
अकौऊंट पोर्टेबिलिटी (खाते स्थलांतरण) बँकेच्या एका शाखेतून दुस-या शाखेत खात्याचे स्थलांतरण
 
व्हिसा डेबिट कार्ड वापराअन्वये ऑफर
 
नव्या रिकरिंग ठेवी योजना महामिलियनोअर, महालखपती आणि महासंचय सिस्टीमॅटीक डिपॉझिट प्लॅन आरडी योजना
 
बचत खात्यातील ठेवींवरील व्याज रकमा देण्याच्या तारखेत बदल
 
सेवा शुल्क
 
23 मार्च, 2011 रोजी 'बँक ऑफ महाराष्ट्र'च्या समभागधारकांची विशेष सर्वसाधारण सभा.
 
०१.११.२०११ पासूनचे सुधारित आरटीजीएस आकार
 
एलेक्ट्रोनिक अंतर्गामी (इनवर्ड) व्यवहार 01.01.2011 पासून पैसे पाठवणा-याने दिलेल्या लाभार्थीच्या खाते क्रमांक माहितीच्या आधारेच केवळ आरटीजीएस, एनइएफटी, एनइसीएस, इसीएस व्दारे केले जातील.
 
महाबँक ज्युवेल कर्ज योजना - सोन्याच्या दागिन्यांच्या तारणावर कर्ज
 
विविध गरजांची पूर्तता करण्यासाठी गृह कर्जदारांसाठी `टॉप अप' कर्ज
 
`भारतीय विशेष व्यक्तित्वनिश्चिती मंडळा'बरोबर बँकेचा सहकार्य करार
 
देशांतर्गत मुदत ठेवींवरील व्याज
 
आयात / निर्यात चलन
राज्यनिहाय सुट्ट्या